आंदोलकांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप
शिरदोन-पाळेवासीय आक्रमक गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात ठाण मांडून शुक्रवारची संपूर्ण रात्र तिथेच झोपून काढलेल्या शिरदोन-पाळेवासियांना “ब्लॅकमेलर्स” असे संबोधून नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आगीत तेल…
वादग्रस्त कलम ३९ (ए) रद्द करा
शिरदोन – पाळेवासियांचा टीसीपी कार्यालयात ठिय्या गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी) सांतआंद्रे मतदारसंघातील शिरदोन-पाळे पंचायत क्षेत्रातील सुमारे ८५ हजार चौ.मी. जमीन वादग्रस्त नगर नियोजन कलम ३९(ए) वापरून झोन बदल करून त्यातील…
‘रिमोट न्यूरल मॉनिटरिंग’
म्हापसा पोलिसांत तक्रार गांवकारी, दि.१९ (प्रतिनिधी) बेंगळुरू येथील रहिवासी शक्तिधर रेड्डी यांनी आपल्यावर सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करत म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार…
मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !
उत्पल पर्रीकर यांचा एल्गार गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) गोव्याची राजधानी पणजी शहराची प्रतिष्ठा लयाला पोहोचली आहे. मोन्सेरात पिता-पुत्र यांच्या घराणेशाहीने राजधानीला वेठीस धरले असून पणजीची मुक्तता करण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत पणजीकरांनी…
पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?
मोन्सेरात पिता-पुत्रांकडून स्पष्टीकरण गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राजधानीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आणि त्यांचे पुत्र, महापौर रोहीत मोन्सेरात, या दोघांनीही आपण वैयक्तिकरित्या जुगाराविरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅसिनो हटविण्यासाठी…
‘दाबोळी’ भाजप रचित कारस्थान !
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा हल्लाबोल गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) जीएमआर कंपनी नुकसानीत चालली आहे. दुसरीकडे दाबोळी विमानतळाच्या परिक्षेत्रात सत्ताधारी सरकारातील दलालांनी जमिनींची मोठी विक्री केली आहे. मात्र, इमारतीच्या उंचीबाबत निर्बंध…
Enough is Enough: Citizens Push for Agricultural Land Protection Bill
Panaji: A strong call for safeguarding Goa’s fragile environment and agricultural heritage has emerged with the submission of a Land Protection Bill draft prepared by retired Justice Ferdino Rebello. The…
महाकाय कॅसिनो जहाज नकोच!
मंगळवारी पणजीत जागृती सभेचे आयोजनगांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) मांडवी नदीत सुमारे २ हजार लोकांना सामावून घेणारे महाकाय कॅसिनो जहाज कुठल्याही प्रकारे आणले जाऊ नये, यासाठी पणजीकरांत जागृती सुरू झाली आहे.…
Capital City Stands Firm Against Casino Invasion
Awareness Meeting Organized in Panaji on Tuesday Citizens of Panaji have begun raising awareness against the proposed entry of a giant casino ship on the Mandovi River, capable of accommodating…
पेडणेकरांच्या नाकावर टीच्चून…
मोपात १४-१५ रोजी स्ट्रीट कार रेसचा थरार गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) मोपा विमानतळ भूसंपादनाची सुमारे दीडशे कोटी रुपयांची भरपाई अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. विमानतळामुळे रोजगार व व्यवसायसंधी मिळण्याची आश्वासने…















