‘शो मस्ट गो ऑन’…
धारगळ पंचायतीचा सनबर्नला पाठींबा पेडणे, दि. २ (प्रतिनिधी) पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, धारगळीतील ग्रामस्थ तथा पेडणेतील इतर भागांतील लोकांचा विरोध डावलून धारगळ पंचायतीने ५ विरूद्ध ४ अशा मतांनी सनबर्न महोत्सवाला…
‘ती’ ४६ घरे कुणाची; म्हापसा की आसगांवची ?
अधिकारक्षेत्र पडताळणीसाठी सर्वेक्षण खात्याला पत्र म्हापसा,दि.३०(प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत लक्ष्मीनगर नामक तयार झालेल्या वसाहतीतील ४६ घरे आसगांव पंचायत की म्हापसा नगरपालिका क्षेत्रात येतात, यावरून गोंधळ निर्माण झाला…
‘कॅश फॉर इव्हेंट’, तिकिट घोटाळा
स्पेसबाउंड कंपनीविरोधात सायबर विभागाकडे तक्रार पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) राज्यात पेडणे तालुक्यातील धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी सनबर्न महोत्सव आयोजित करण्याच्या नावाखाली सरकारची परवानगी नसताना बुक माय…
मोरजीत ‘बीग डॅडी’ चा बहुमजली कॅसिनो?
आमदार जीत आरोलकरांनी थोपटले दंड पेडणे, दि. २८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मोरजी गावांत गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा.लिमिटेड या हॉटेल कॅसिनो कंपनीला बहुमजली कॅसिनो हॉटेल उभारण्यास नगर नियोजन खात्याने मंजूरी दिल्यामुळे…
‘कॅश फॉर जॉब’; काँग्रेसमधील फूट उघड
प्रदेशाध्यक्ष, खासदार मैदानात, आमदारांनी फिरवली पाठ पणजी,दि.२३ (प्रतिनिधी) ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजप सरकारची नाचक्की करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेल्या विरोधी काँग्रेस पक्षाने आज आपलीच नाचक्की करून घेतली. पक्षाने पुकारलेल्या…
विनयभंग, अपहरण आणि बरेच काही…
महिलेच्या तक्रारीवरून मुरगांवात एकच खळबळ वास्को,दि.२२(प्रतिनिधी) मुरगांव तालुक्यातील एका बहुचर्चित पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच आणि त्यांचे खाजगी व्यवस्थापक यांच्याविरोधात विनयभंग, अपहरण तसेच इतर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करणारी…
कुचेली प्रकरणी बडे मासे फसणार ?
रमेश राव, शकीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी म्हापसा,दि.२१(प्रतिनिधी) म्हापसा- कुचेली कोमुनिदाद जमीनीचे भूखंड बेकायदा पद्धतीने परप्रांतीय लोकांना विक्री करून लाखो रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक झालेले रमेश राव आणि शकील यांना…
राज्यातील भूरूपांतरे पेटणार…
आमदार जीत आरोलकरांचा पुढाकार पणजी,दि.२०(प्रतिनिधी) मांद्रे मतदारसंघातील वादग्रस्त भूरूपांतरे ताबडतोब रद्द करण्यात यावीत, असे पत्र आमदार जीत आरोलकर यांनी नगर नियोजन खात्याकडे केले आहे. मांद्रेचे माजी सरपंच तथा पंचसदस्य एड.अमित…
सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका
धारगळ गावांत महोत्सव नकोच पणजी,दि.१९(प्रतिनिधी) पेडणे तालुका नागरिक समितीचे माजी अध्यक्ष तथा पेडणेचे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते भरत बागकर यांनी धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका…
भूमी, देश, तिरंग्यासाठी जान कुर्बान
सरपंच अब्दुल करीम नाईकचे टीकाकारांना चोख प्रत्यूत्तर पेडणे,दि. १८ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील कोरगांवचे नाईक मुस्लीम कुटुंब काल परवाचे नाही. या कुटुंबाला मोठा इतिहास आहे. कदंबकाळाचे ताम्रपट आपल्या पूर्वजांच्या नावे आहे…
















