नीज गोंयकारांचा कठिणकाळ
इथे खाप्रेश्वर ही लोकदेवता इथल्या नीज गोंयकारांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यामुळे त्याची विटंबना आणि त्याचा अपमान हा इथल्या नीज गोंयकारांचा अपमान ठरतो. मुंबईत मराठी माणूस जसा हरवला आहे, तसाच आता…
कॉम्रेड ख्रिस्तोफरांचे कदंब कर्मचाऱ्यांसाठी उपोषणास्त्र
सरकारच्या असंवेदनशीलतेचा करणार निषेध पणजी, दि.१० (प्रतिनिधी) राज्यातील श्रमकरी वर्ग रोजच्या जगण्यासाठी प्रचंड धडपड करत असताना, सरकार मात्र वेगवेगळे कार्यक्रम आणि इव्हेंटवर कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहे. कदंब महामंडळाचे चालक…
श्री खाप्रेश्वराला हवी त्याची हक्काची जागा
मुळगांव श्री वेताळाचा कौलप्रसाद; ब्राह्णाचेही तिथे वास्तव पणजी,दि.८(प्रतिनिधी) पर्वरी येथे सरकारने अगदी विटंबना करून तिथून हटविलेल्या श्री खाप्रेश्वराला त्याची हक्काची जागाच हवी असा कौलप्रसाद आज मुळगांवातील श्री वेताळाने दिला आहे.…
महिलांनो, आता तुम्हीच व्हा पुढे…
पुरुषांची मते वेगवेगळ्या बाबतीत विभागली जात असली तरी महिलांची मते एकगठ्ठा प्राप्त करता येतात, हे राजकीय पक्षांनी आपल्या अनुभवातून शिकले आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांत प्रथम माझ्या समस्त गोमंतकीय…
या आरोपांची चौकशी हवीच
सत्तेच्या जोरावर मनमर्जीपणा करूनच आपला दबदबा निर्माण करून घेऊन विरोधकांना नगण्य ठरविण्याची ही वृत्ती सरकारच्या विश्वासाहर्तेला बाधक ठरेल हे लक्षात घेतले तर बरे होईल. सरकारातील काही मंत्र्यांच्या व्यवहारांवरून यापूर्वीही अनेक…
मडकईकरांचा आरोप; राज्यपाल, दक्षता खात्याकडे तक्रारी
सरकारातील मंत्र्यांमध्ये नाराजी, नाव जाहीर करण्याचे आव्हान पणजी,दि.६(प्रतिनिधी) माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारातील एका मंत्र्याला १५ ते २० लाख रूपये लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर आज या आरोपांच्या चौकशीच्या मागणीने जोर…
भूतानी ग्रुप प्रवर्तकांवर ईडीचे छापे
३५०० कोटी रुपये जमा करून भूखंड दिलेच नसल्याचे उघड नवी दिल्ली, दि. 4 केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने रिअल इस्टेट उद्योगातील प्रमुख भूतानी ग्रुपच्या प्रवर्तकांची चौकशी सुरू केली आहे.…
गोव्याचे पर्यटन सांभाळा
हा संघर्ष असाच वाढत गेला तर एक दिवस त्याचे परिणाम भीषण होऊन गोव्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मात्र खरे. राज्य सरकारकडून एकीकडे गोव्याच्या पर्यटनाची शेखी मिरवली जाते खरी, परंतु…
सीमेवरून श्री खाप्रेश्वराची कंटेनरमध्ये रवानगी
सरकारच्या कृतीविरोधात राज्यभरात संतापाची लाट पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) पर्वरी वडाकडील सीमेवरचा राखणदार म्हणून प्रचलित श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती अखेर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास कामगारांद्वारे मूळ सीमेवरील स्थानावरून काढून…
राखणदारा तुझा महिमा दाखव रे बाबा?
ज्या राखणदाराच्या भरवशावर आम्ही गोंयकार बिनधास्तपणे जगत असतो, तोच राखणदार जिथे सुरक्षित नाही, तिथे गोंयकारांचे भवितव्य सुरक्षित राहू शकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्वरी वडाकडेन, आत्तापर्यंतच्या इतिहासात नोंद झालेल्या…
















