काळ्या यादीचे काळेबेरे…

बाकी कंत्राटदारांची करूणा, दया या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु या एकूणच कारणे दाखवा ते काळ्या यादीच्या भानगडीमागच्या प्रकरणात नेमके काय काळेबेरे आहे, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे हे नक्की.…

जमीन रूपांतर; मुख्यमंत्री, टीसीपी मंत्री एकत्र

आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांचा घणाघात पणजी, दि.२२(प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यात तेथील सरकार जमीन, संस्कृती रक्षणार्थ नवा कायदा मंजूर करत असताना आपल्या गोव्यात मात्र जमिनी परप्रांतीयांना विकण्यासाठी कायदे तयार केले जातात.…

का सतावता जनतेला ?

सरकारची ही दहशत की विकासकामांना सहकार्य याचा शोध लावायला हवा. एकंदरीत विकासाच्या नावाने जनतेला सतावण्याचे काम सुरू आहे, बाकी काहीच नाही. चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील, तर काही प्रमाणात…

तीन वर्षांत गोशाळेतील २ हजार गायी दगावल्या

गोसंवर्धनावर एकूण ५२ कोटी रूपये खर्च पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यातील विविध गोशाळेतील सुमारे २ हजार गायी गेल्या तीन वर्षांत दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने भटक्या गुरांच्या संवर्धनार्थ…

कुठे आहेत पंचायतमंत्री?

सांकवाळ पंचायतीकडे एक केस स्टडी म्हणून पाहता येईल. भविष्यात हीच परिस्थिती संपूर्ण गोव्याची होईल, असा अंदाज काही राजकीय जाणकार व्यक्त करतात. राज्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांच्या मुरगांव तालुक्यातील सांकवाळ पंचायतीवरच…

सामाजिक कार्यकर्त्यांची सितेची परीक्षा

आपल्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांना अमुकतमुक करण्याचे सल्ले देणारे बरेच आहेत. परंतु, समाज, पर्यावरण, जनहितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आपली प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी पैसे भरावे लागणे ही नेमकी कशाची लक्षणे म्हणावीत? अलिकडे लोक उठसुठ…

टीसीपीच्या नाकात जनहीत याचिकांचे वेसण

सरकारी यंत्रणा निष्क्रिय, न्यायव्यवस्थेवरच भार पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याने वेगवेगळ्या कायदा दुरुस्तीव्दारे झोन बदल तथा भूरूपांतराचा सपाटाच लावला आहे. याबाबत कारवाई करण्यात सरकारी यंत्रणा सपशेल निष्क्रिय ठरल्यामुळे…

मयेच्या भूमीतच मयेकरांना ठणकावले

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रकल्प आणि राजकीय विरोधकांना घेतले शिंगावर डिचोली,दि.१२(प्रतिनिधी) मये मतदारसंघातील नियोजित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज खुद्द मये गावांत जाऊनच थेटपणे…

देव सांभाळा, गाव सांभाळेल

देवस्थाने ही गावच्या अस्तित्वाची नाळ आहे. ही नाळ जपून ठेवण्याचे आव्हानात्मक काम देवस्थान कारभाऱ्यांना करावे लागेल. राज्यातील पोर्तुगीजपूर्वकालापासून कार्यन्वित असलेल्या कोमुनिदाद आणि देवस्थान संस्था, तसेच पोर्तुगीज काळात भर पडलेल्या चर्चसंस्था.…

वनक्षेत्राच्या रूपांतरणाचे प्रकरण दक्षता खात्याकडे

स्वप्नेश शेर्लेकर यांची जिज के. वार्केविरोधात तक्रार पणजी, दि. १० (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील साल्वादोर दी मुंद पंचायत क्षेत्रात वनक्षेत्र म्हणून नोंद झालेल्या जमिनीच्या रूपांतरणासाठी ना हरकत दाखल्याची शिफारस केलेले उत्तर…