Kharge’s Goa Visit Exposes Cracks in Congress: Amit Patkar Questions Party’s Seriousness Ahead of 2027
Former GPCC chief Amit Patkar’s startling admission that he was unaware of AICC president Mallikarjun Kharge’s proposed Goa visit has brought apparent cracks within the State Congress into sharp focus, raising questions about the party’s seriousness ahead of the 2027 Goa Assembly elections.
वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले
अमित पाटकरांचा व्हील लोडर रेल्वेकडून जप्त गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) वेळसाव येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामावरून सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासगी मालमत्तेवर रेल्वेकडून कथितरीत्या टाकण्यात आलेली…
GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT
Goa Congress leaders, including GPCC President Girish Chodankar and LoP Yuri Alemao, met AICC General Secretary K.C. Venugopal in New Delhi to discuss organisational strengthening and preparations for AICC President Mallikarjun Kharge’s upcoming visit to Goa on August 17, 2026.
अबब ! ४६.५२ कोटींवरून थेट ७६.५५ कोटींवर
तार नदी सुधारणेच्या खर्चात ६५ टक्के वाढगांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) गिरी ते तार जंक्शन – म्हापसा दरम्यानच्या तार/म्हापसा नदीच्या जलमार्ग सुधारणा प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ६५ टक्क्यांची वाढ प्रस्तावित करण्यात आली…
उटा मेळाव्याला परवानगी नाकारली
आता १३ रोजीचा मेळावा म्हार्दोळात गांवकारी,दि.११(प्रतिनिधी) गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करून आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांनी…
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने
१० मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) ‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जागृती निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी चळवळीच्या…
Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies
The Goa Pradesh Congress Committee (GPCC) held a strategic planning meeting with representatives from all 40 Assembly constituencies to strengthen grassroots organisation and prepare for future elections.
स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन
पत्रकार व लेखक संदेश प्रभुदेसाय यांच्या ‘64 Days of 18 June 1946’ या इंग्रजी पुस्तकाचे येत्या स्वातंत्र्य दिनी 102 वर्षांच्या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक ॲड लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक 18 जून 1946 नंतर गोवाभरातील सामान्य लोकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाचा तारीखवार लेखाजोगा मांडते.
जनगणनेपूर्वी एसटी राजकीय आरक्षण लागू केल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील: मराठा समाजाला गृहीत धरू नका; अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा इशारा
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने नवीन जनगणना पूर्ण होण्यापूर्वी २००१ आणि २०११ मधील लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण लागू करणे अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. सरकारने मराठा समाजाला गृहीत धरल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
सावर्डेला व्यसनमुक्तीचे ‘संकेत’ !
दक्षिण गोव्यातील दुर्गम धारबांदोडा तालुक्यात आता एका सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची चाहूल लागली आहे. सावर्डे मतदारसंघातील तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून उभी राहत असलेली ही चळवळ म्हणजे ‘व्यसनमुक्त सावर्डे’च्या उज्ज्वल भविष्याचे आशादायी संकेत मानले जात आहेत.















