श्वेत सावंत याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

सावर्डेतील युवकाची कर्करोगाशी झुंज गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) सावर्डे येथील श्वेत सावंत यांच्यावर दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. या उपचाराचा खर्च मोठा होणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी…

लाखोली

घोषणांचीगांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू…

जमावबंदीचे राजकारण

राजकीय सोयीसाठी कायदे आणि नियम जर वाकवले जात असतील, तर मग या राज्यात कायदा सर्वांना समान आहे असे कसे म्हणता येईल? जिथे सर्वांना कायदा समान नाही, तिथे राज्य संविधानाप्रमाणे चालत…

सरकारच्या शब्दावर अविश्वास

चिंबलकरांचे उद्या महाआंदोलन गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ इतरत्र स्थलांतर करण्यासंबंधी पर्यटन खात्याने जारी केलेल्या पत्रकावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने लिखित स्वरूपात…

येवकार, नितीन नबीनजी !

नितीन नबीन हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांच्या दृष्टीने सत्तेबरोबरच पक्षाची प्रतिमा आणि विचारधारा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत ते गोवा भाजपचे शुद्धीकरण करण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलतात,…

सरकारी नोकरीचे उदात्तीकरण अयोग्य

मोठमोठे सोहळे आयोजित करून सरकारी नोकऱ्यांची नेमणूकपत्रे वाटण्याचे एक नवे फॅड या सरकारने सुरू केले आहे. सरकारी नोकऱ्यांचा खुला बाजार आत्तापर्यंत कसा चालत आला आहे हे सर्वांना ठाऊक आहे. पैसे…

मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज चिंबलकरांची बैठक

आंदोलकांचा मात्र सावध पवित्रा गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) चिंबलच्या विषयावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी चिंबलकरांना बैठकीसाठी बोलावले आहे. तळ्यार तळ्याच्या सभोवतालच्या परिसराचे सर्वेक्षण अखेर आज पूर्ण करण्यात…