जनतेला खड्ड्यात टाकू नका!

सार्वजनिक बांधकाम विभाग या स्थितीकडे दुर्लक्ष का करत आहे? सेवावाढीचा लाभ घेणारे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांची भूमिका काय आहे? मागील पावसाळ्यात राज्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली होती.…

गोविंदबाब, आता खरं बोला!

हे डाग तसेच ठेवून पुढे गेले, तर त्यांच्या विरोधातील आरोपांचीच पुष्टी होईल. पण त्यांनी खरे बोलण्याचे धाडस केले, तर गोव्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळेल, याबाबत कोणताही संशय नाही. राज्याचे…

कंटेनरमधील दारू फक्त ६१ लाखांचीच

३० तासानंतर अखेर अबकारी खात्याचा खुलासा गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी) तब्बल ३० तासांच्या तपासणीनंतर अखेर पेडणे अबकारी कार्यालयाने धारगळ येथे आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कंटेनरमधील दारूचा साठा फक्त ६१,४४,४८० असल्याचे जाहीर…

नव्या क्रांतीची प्रतीक्षा

आपल्या सगळ्या बेकायदा, भ्रष्टाचार आणि लुटमारीच्या कारभाराचे लाभार्थी तयार झाले आहेत, आणि हे लाभार्थी पक्षाचे कार्यकर्ते बनून उघडपणे या सरकारचे आणि प्रशासनाचे समर्थन करत आहेत. आज गोवा क्रांतीदिन. १८ जून…

कंटेनरातील बाटल्या मोजूनच संपेनात

पोलिस आणि अबकारी खात्याच्या कारवाईवर संशय गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील आगीच्या घटनेमुळे सापडलेल्या कंटेनरमधील बेकायदा दारूचा साठा १२ तास उलटूनही मोजून संपलेला नाही. पेडणे पोलिस या…

मद्यवाहू कंटेनरला महामार्गावर आग

चालक पसार, दारू तस्करीचा संशय गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील धारगळ येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मद्यवाहू कंटेनरला अचानक आग लागली. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, तर…

अरे, हे चालले तरी काय?

सरकारी अधिकारी गुन्हेगारांची मदत करतात, हे एक वेळ समजू शकते, पण न्यायसंस्थेवरही प्रभाव टाकला जातो, मग सर्वसामान्य नागरिकांनी आशा तरी कुणावर ठेवायची? सरकारी यंत्रणांना कुणाचीच भीडमूर्वत राहिलेली नाही. ही यंत्रणा…