पर्रीकरांकडे पुरावे होते का ?
आता काँग्रेस किंवा आप यांचे आरोप अशाच स्टंटबाजीतून झाले असे समजून भाजपने त्यांना माफ करावे आणि नोकरीकांडातील खऱ्या सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना मदत करावी, एवढेच सूचवावेसे वाटते. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचे…
या गुंडांना कुणाचे अभय ?
पोलिस यंत्रणेचा असा वापर होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची लक्षणे असून ही परिस्थिती वेळीच बदलली नाही तर निर्नायकी स्थिती निर्माण होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. एखाद्यावर दिवसाढवळ्या तोंडावर मास्क धारण करून…
निराशा आणि हतबलता…
मनोहर पर्रीकर हे सत्तेत आल्यानंतर ती जागा कुणालाच घेणे शक्य झाले नाही. त्या तोलामोलाचा विरोधी पक्षनेताच विरोधकांना सापडला नाही. राज्यात एकीकडे सरकारविरोधात वातावरण बरेच तापत चालले आहे. जमीनींचे व्यवहार, सरकारी…
‘हेचि फळ काय मम तपाला!’
या नेत्यांनी समांतर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मुळ भाजपवाल्यांना दूर लोटले आहे. या सगळ्या गोष्टी सत्ता टीकवण्यासाठी भाजप पक्ष सहन करून घेत आहे. अशावेळी पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांना ‘हेचि फळ काय…
विरोधकांमागे लोक का नाहीत ?
विरोधकांनी या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करून आपली रणनिती बदलली नाही तर त्यांच्या विरोधाला कुणीच भीक घालणार नाही हे मात्र खरे. राज्यात सर्वंत्र खळबळ उडवलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणाची धार…
शब्दांना हवी कृतीची साथ
मोपासाठी पाठींबा मिळवण्याच्या नादात प्रारंभी या लोकांना व्यवसायसंधी प्राप्त करून देण्यात आली खरी परंतु विमानतळ कार्यरत झाल्यानंतर त्यांच्यावर लाथ मारण्यात आली. स्थानिक युवकांना अशी वागणूक मिळत असेल तर मग व्यवसायात…
ही अवलंबितता परवडेल काय ?
सरकारी पगार, सामाजिक योजनांचा भार या महसूलावर अवलंबून असल्याने आता हे स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागेल. हा प्रवास आपल्याला नेमका कुठे नेऊन सोडणार हे कुणीच सांगू शकणार नाही. ग्रामसभेचा आणि…
कुटीलांची कौटील्यबुद्धी
मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा हा कुटील डाव त्यांची कौटील्यबुद्धी सिद्ध करणारा ठरला ह्यात दुमतच नाही. नवीन वर्षांच्या स्वागताचे गोव्याच्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरलेला सनबर्न महोत्सव तूर्त धारगळीत होणार हे…
म्हापसा पालिकेत काय चाललंय ?
सर्वांत सजग, क्रांतीकारी वृत्ती आणि अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या म्हापसेकरांचे परिवर्तन डरपोक, मानसिक गुलाम आणि शरणार्थीपणात कधी झाले हेच कळत नाही. म्हापसेकर यावर विचार करतील काय? उत्तर गोव्याची सर्वात मोठी बाजारपेठ…
हा घोटाळा की कपट ?
ज्या जनतेच्या मतांवर निवडून येऊन राज्यशकट हाकणारे हे नेते असे जनतेलाच मुर्ख ठरवून घोटाळे करू लागले तर मग जनतेने कुणाकडे पाहावे. आता केवळ न्यायविधात्यावरच जनतेचा काय तो भार. राज्यात विविध…