डॉ. गणेश गांवकर बनले सभापती
३२ विरुद्ध ७ मतांनी निवड गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गांवकर यांची गोवा विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाली. विरोधकांतर्फे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा अर्ज दाखल करण्यात आला…
सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा
हत्तीच्या उपद्रवावर उपाययोजना आखण्यात अपयश गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील मोपा, तांबोसे, तोरसे, उगवे आदी गावांमध्ये ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने निर्माण केलेल्या उपद्रवापुढे हताशपणे बघ्याची भूमिका घेतलेल्या सरकारने अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची…
रामाचा जबाब निर्णायक ?
जेनिटो जरी या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असला, तरी रामाचा काटा काढण्यासाठी फाईल दिलेला मास्टरमाईंड जोपर्यंत उजेडात येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याच्यावर…
सुर्लावासीयांकडून “म्हारदाणो”चा धावा!
नियोजित डंप हाताळणीविरोधात स्थानिक आक्रमक गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) साखळी मतदारसंघातील सुर्ला गावात खाण टाकाऊ मातीतून तयार झालेला डोंगर आता पुन्हा डंप हाताळणीच्या नावाखाली पोखरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या…
भाजपसाठी सावधतेचे संकेत !
संयम आणि सहनशीलता हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. हे गुण त्यांनी कधीच ढासळू दिले नाहीत आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ पदावर टिकू शकले. ही शिकवण भाजपच्या नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे.…
जेनिटोच्या मालमत्तेची होणार चौकशी?
राजकीय नेत्यांसाठी खंडणी गोळा करत असल्याचा संशय गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझो याच्या मालमत्तेची चौकशी होणार का,…
जेनिटोचा आश्रयदाता कोण ?
जेनिटो आणि सरकारमधील एका राजकीय नेत्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजपने यापूर्वी हे उघड केले असून, त्यामुळे या संबंधांचे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी काही संबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला…
















