७ एप्रिल रोजीच शाळेची घंटा वाजणार!
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिका फेटाळली गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) यंदा ७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलेली याचिका अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने…
हप्तेबाजीचा महापूर
आता वरपर्यंत म्हणजे आम्ही देवालाही त्याचा वाटा पोहोचवतो, म्हणूनच तर हे करू शकतो, असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढीच काय ती अपेक्षा. अलिकडे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा, अंत्योदय, ग्रामोदय,…
सरकारात प्रचंड धुसफूस
मंत्री, आमदारांत उत्सुकता आणि धास्तीही गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी असताना भाजपने आत्तापासूनच निवडणूक तयारीचा शंख फुंकला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेवरून सरकारात प्रचंड धुसफूस…
‘सिंहा’ च्या शिकारीसाठी गावडेंकडे बंदूक
मगोचा खात्मा करण्याची भाजपची व्युहरचना गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी) गोवा मुक्तीनंतर पहिल्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत विधानसभेत आपले अस्तित्व टिकवून ठेवलेल्या एकमेव मगो पक्षाची गेम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…
टीसीपीच्या १७ (२) च्या बचावार्थ ४ कोटींची होळी
राज्याच्या एडव्होकेट जनरलसह वकीलांना डावलले गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याच्या वादग्रस्त कलम १७(२) च्या विरोधातील जनहीत याचिकेवर सरकारच्या बाजूने देशभरातील दिग्गज वकीलांची फौज उभी करून त्यावर तब्बल ४…
आरटीओ चेकपोस्ट पोस्टींग; दीड कोटींची बोली!
भ्रष्टाचाराच्या अड्ड्यांकडे सरकारचे दुर्लक्ष गांवकारी,दि.२८(प्रतिनिधी) राज्यातील तीन प्रमुख तथा अन्य दोन असे मिळून पाच आरटीओ चेकपोस्टच्या पोस्टींगसाठी दर सहा महिन्यांनी अप्रत्यक्ष लिलाव होतो. मुख्य चेकपोस्टसाठी दहा लाख तर इतर चेकपोस्टसाठी…
बेरोजगारांची थट्टा कधी थांबेल ?
मुख्यमंत्र्यांनी वारंवार आयोगामार्फतच भरती होणार, अशी घोषणा करूनही आता त्यातून पळवाट म्हणून विविध खात्यांनी कंत्राटी पद्धतीवर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून आयोगाच्या कचाट्यातून सुट घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. गोव्याला एक फार…
बजेटचे कौतुक आणि खंत
सरकारी शाळांची छप्परं गळत असताना सरकार खाजगी विद्यापीठांसाठी आग्रह करत असल्याचे चित्र पाहिल्यानंतर सकारात्मकतेचा दृष्टिकोन तरी कसा तयार होईल? बाकी एक वार्षिक उत्सव म्हणून बजेटचा हा सोहळा उत्तमरित्या पार पडला…
खंडपीठाच्या निवाड्याचा सरकारला चटका
निवाड्याच्या आढाव्यानंतर आता धावपळ सुरू गांवकारी, दि.२७ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकामांविरोधातील कारवाईबाबत दिलेल्या निवाड्याचा जबर चटका सरकारला बसला आहे. या निवाड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय…
अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली
आमदार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून मंजुरीपत्र उघड पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) – पर्यटन खात्याकडून बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चनजीकच्या वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाला नगर नियोजन…