कोण खरे, कोण खोटे ?

एक तर सरकार खोटारडेपणा करत आहे किंवा योजनांचे आकडे तरी फसवे आहेत. खरे काय हे सरकारनेच लोकांपुढे ठेवले तर बरे होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाने गोव्याला काय दिले, हे सांगण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष…

काय बुवा हे आल्वारा प्रकरण?

आयएएस जिल्हाधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) पोर्तुगीजकालीन आल्वारा जमिनींच्या प्रकरणांबाबत राज्यातील दोन्ही आयएएस अधिकारी अनभिज्ञ आहेत. या कायद्याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. लोक लेखा समितीने मागितलेल्या स्पष्टीकरणावर महसूल…

महसूल खात्यात मॅडम चा धुमाकूळ

कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वचक पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) सरकारी नोकऱ्यांसाठी रोख रक्कम स्वीकारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या महिलांचे कारनामे ताजे असतानाच आता महसूल खात्यातील एका मॅडमने धुमाकूळ घातला आहे.…

पाणी संकटावर पूर्वतयारी हवी

भविष्यात पाण्यासाठी विशाल गोमंतकाची संकल्पनाही पुढे न्यावी लागली तरीही त्यासाठीची मानसिक तयारी करावी लागेल. उत्तरेत सिंधुदुर्ग आणि दक्षिणेत कारवार जिल्हा गोव्याला जोडावा लागला तर त्याचीही तयारी करून ठेवावी लागेल. राज्यातील…

परशुराम कोटकर यांचे निधन

पक्षनिष्ठेचा आदर्श हरवला पेडणे,दि.१७(प्रतिनिधी) गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे निस्सीम भक्त, मगोचे ज्येष्ठ नेते तथा पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील पक्षनिष्ठेचा एक…

बदनामीवर प्रामाणिकतेचा इलाज

हे ड्रग्स गोव्याची प्रतिमा धुण्यासाठी भाजपच्या वॉशींग मशीनमध्ये डिटर्जंट म्हणून वापरणार होते काय, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. गोव्याच्या पर्यटनाची नियोजनबद्ध बदनामी सुरू आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स हे…

चला मातृभूमीचे ऋण फेडू !

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांचे आवाहन पणजी,दि.१(प्रतिनिधी)- आपल्या गोव्याच्या रक्षणासाठी प्रत्येकाने वेळ काढून काही मिनिटे जरी दिली तरीही मोठा फरक पडू शकतो. या नव्या वर्षांत मातृभूमीचे ऋण फेडण्याचा संकल्प करू,…

२९ खून, १०६ बलात्कार, १० कोटींचे ड्रग्स

राज्यातील गुन्हेगारीत वाढ, पण छडा लावण्याचे प्रमाण वाढले पणजी,दि.३१(प्रतिनिधी) राज्यात गतवर्षीच्या तुलनेत डिसेंबरपर्यंत विविध गुन्हेगारी प्रकरणांत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गुन्हेगारीत वाढ झाली असली तरी या गुन्हेगारी प्रकरणांचा…

कारापूरात अवतरणार मानवनिर्मित समुद्र

अभिनंदन लोढा समुहाकडून जोरदार जाहीरातबाजी पणजी,दि.२६(प्रतिनिधी) कारापूर साखळी येथे ४.५ लाख चौरसमीटर जागेत अभिनंदन लोढा समुहातर्फे उभारण्यात येणाऱ्या पंचतारांकित प्रकल्पात मानवनिर्मित समुद्र आणि किनारा असणार आहे. या व्यतिरीक्त पंचतारांकित हॉटेल…

ते पण अवतार होते !

ते म्हणाले, “आज ख्रिसमस ना, आज भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव. जशी आपण गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणून साजरी करतो, तसाच ख्रिसमसचा सण येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतात,” बाबा म्हणाले.…