Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM
Aam Aadmi Party (AAP) National Convenor Arvind Kejriwal arrived in Goa on Saturday for a three-day visit and announced that he will address an important press conference at 3 pm on Sunday, September 13, triggering political speculation over AAP’s strategy for the 2027 Goa Assembly elections.
आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन
RGP to inaugurate its new state office, marking a significant milestone in its organizational journey and strengthening public outreach efforts for Goa and Goans.
‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’
गोवा प्रदेश काँग्रेसने २२ सप्टेंबरपासून २७ दिवसीय ‘गोय राखण यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश गोव्याची जमीन, पर्यावरण, अस्मिता आणि संस्कृती वाचवणे आहे. २०२७ मध्ये सत्तेवर आल्यास टीसीपी कायद्यातील वादग्रस्त कलम 39A रद्द करण्याचा निर्णय हा काँग्रेसचा पहिला निर्णय असेल, अशी घोषणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार
गणेश विसर्जनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्थळाकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्या उदासीनतेमुळे दरवर्षी चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरच साफसफाई आणि गाळ उपसा केला जात असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
‘लोकनायक’ माहितीपटाचा डिजिटल मीडिया प्रीमियर १४ सप्टेंबर रोजी
गोव्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उद्योगमंत्री अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या ‘लोकनायक’ या माहितीपटाचा डिजिटल मीडिया प्रीमियर सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. जन्मशताब्दी सोहळा समितीने निर्मित केलेल्या या माहितीपटातून बाबू नायक यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेण्यात आला आहे.
१६१ दिवसांच्या लढ्याला विसावा
पण कारापूरने गोव्याला एक संदेश दिला आहे, सत्ता मोठी असू शकते, पैसा मोठा असू शकतो; मात्र आपल्या मातीसाठी उभा राहिलेला सामान्य माणूस त्याहून मोठा असतो. १६१ दिवसांनंतर कारापूर-सर्वण येथील हाऊस…
कारापूरचे धरणे आंदोलन स्थगित
पंचायतीकडून प्रकल्पाला काम बंद नोटीस; १६१ दिवसांच्या लढ्याला तात्पुरती विश्रांती गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) कारापूर-सर्वण येथे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा समूहाच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात तब्बल १६१ दिवसांपासून सुरू असलेले ग्रामस्थांचे धरणे…
‘Nasha Mukt Bharat’ or ‘Gawas-Mukt Canacona?’ PI Transfer Sparks Questions
The transfer of Canacona Police Inspector Pravin P. Gawas, barely eight months after he took charge and following an aggressive crackdown on narcotics, has triggered serious questions over its timing particularly just before the start of Goa’s new tourism season.
















