७७ व्याख्याता शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड !

अन्याय दूर करण्याची इंटकची मागणीगांवकारी,दि. ४ (प्रतिनिधी) राज्यातील ७७ शिक्षकांना पदोन्नती देताना गेली दहा-बारा वर्षे विद्यादान करणाऱ्या ७७ व्याख्याता शिक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करून सरकारने त्यांच्या भवितव्यावर…

सलाम या विद्यार्थ्यांच्या धाडसाला !

कालपर्यंत वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकावर अचानक बेरोजगार होऊन पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांचा निरोप घेण्याची वेळ येत असेल, तर विद्यार्थ्यांनी ते निमूटपणे सहन करावे अशी अपेक्षा कशी करता येईल? पेडणे सरकारी उच्च माध्यमिक…

७७ शिक्षकांना पदोन्नती, पण ७७ मानधनाधारित शिक्षकांना घरचा रस्ता

Goa INTUC President Adv. Ajay Prabhu Gavkar criticized the government’s decision to suddenly terminate the services of 77 contract teachers who have been working for many years, while simultaneously promoting 77 other teachers. He urged the government to formulate a concrete policy for the future of these teachers.

भाजपचा आमदार वारंवार निवडून येऊनही मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न कायम: बर्वे कुटुंबीयांचे एकदिवसीय धरणे

मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या बर्वे कुटुंबीयांनी मये पंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. भाजपचा आमदार वारंवार निवडून येऊनही समस्या सुटली नाही, असा आरोप त्यांनी केला आणि २०१४ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

Congress Must Unite Its Own House Before Dreaming of Opposition Unity in Goa

The three-day monsoon session of the Goa Legislative Assembly ended on September 2, leaving behind a serious question for the Opposition, and particularly for the Congress: was the session used effectively to represent the concerns of the people, or did the Opposition merely participate in a legislative exercise dictated by the government’s calendar?

Nine Goa Educators Selected for CM-Vashistha Guru Puraskar 2025-26

The Goa government has announced the names of nine distinguished educators who will be conferred with the CM-Vashistha Guru Puraskar 2025-26 in recognition of their exemplary contribution to the field of education. The Directorate of Education has released the list of awardees ahead of the 65th Teachers’ Day celebration.

Goa Govt Notifies Regularisation Rules for 10-Year Contractual Employees; Thousands Set to Benefit

CM Pramod Sawant delivers on assurance; one-time regularisation covers eligible Group A, B and C contractual staff, departments told to submit lists within 15 days

कारापूरवासीयांसोबत ‘पॉझिटिव्ह’ बैठक

मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) प्रस्तावित हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात कारापूर-सर्वण येथील ग्रामस्थांचे सुरू असलेले आंदोलन निर्णायक वळणावर आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी…