‘दशावतार’ : पर्यावरण आणि संस्कृतीचा जागर

सिंधुदुर्ग – रत्नागिरी भागातील सत्यकथा एका चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटातून आपण खूप काही आत्मसात करू शकतो आणि पर्यावरण व संस्कृतीच्या जतनासाठी ठोस पावले…

२० कलमी घरांसाठी परिपत्रक जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची भेट गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी):राज्यातील २० कलमी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या घरांना मालकी हक्क देण्यासंबंधीचे परिपत्रक अखेर महसूल खात्याने जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र…

‘दशावतार’ मनपरिवर्तन घडवणार ?

किमान हा चित्रपट पाहिल्यानंतर तरी मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाची संवेदनशीलता जागृत होईल आणि सरकारच्या धोरणांतून पर्यावरणाची होणारी हानी व सामाजिक असंतोष कमी होईल, अशी अपेक्षा आहे. विकास आणि पर्यावरण संतुलन…

सुर्लातील वृक्षतोड चौकशीच्या घेऱ्यात

उपजिल्हाधिकाऱ्यांचे वनाधिकाऱ्यांसह मामलेदारांना पाहणीचे निर्देश गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी)डिचोली तालुक्यातील साखळी मतदारसंघातील सुर्ला गावात खनिज मातीने तयार झालेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यामुळे डिचोली उपजिल्हाधिकारी नेहल तळवणेकर यांनी याची…

दामूबाब, आता तुम्ही बोला !

मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बहुजन समाजाचे असल्याने “भटा-बामणांचा पक्ष” ही ओळख काही प्रमाणात पुसून टाकण्यात पक्षाच्या धुरीणांना यश मिळाले आहे. गेले एक तप सत्तेवर असलेला भाजप आपले सत्त्व गमावून बसला आहे,…

मडगाव मल्टीस्टोरेज पार्किंग कॉम्प्लेक्सला श्रद्धांजली!

‘मडगांवचो आवाज’ तर्फे अभिनव निषेध गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) मडगाव मल्टीस्टोरेज पार्किंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१५ रोजी मोठ्या दिमाखात पार पडले. मात्र, दहा वर्षांनंतरही या प्रकल्पाची एकही वीट बसवली…

आप – काँग्रेसचे ‘केस्तांव’

सर्वाधिक काळ राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला विनासायास सत्ता मिळेल, असे वाटत असले तरी परिस्थिती बरीच बदललेली आहे. भाजपचा पराभव करायचा असेल, तर विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. देशभरातील…