टॅक्सी एग्रीगेटर; औद्योगिक संघटनांचे समर्थन
विरोध मोडून काढण्यासाठी सरकारला पाठींबा गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) वाहतूक खात्याने जारी केलेल्या एप एग्रीगेटर नियमावली २०२५ विरोधात राज्यभरातील टॅक्सी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवल्यानंतर आता या नियमावलीच्या समर्थनार्थ राज्यातील औद्योगिक…
सत्तरीच्या राणे कुटुंबात गृहकलह
कारापूर – साखळी जमीन विक्रीवरून भाऊबंदकी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) सत्तरीच्या राणे कुटुंबात गृहकलह निर्माण झाला आहे. कारापूर-साखळी येथे एरिक्टर इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीला विक्री केलेल्या जमीन मालकीवरून भाऊबंदकी निर्माण…
वनहक्क दावे १९ डिसेंबरपर्यंत निकाली
उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) राज्य सरकारकडे वनहक्क कायद्यांतर्गत दाखल झालेल्या १०,५०० दाव्यांचा निर्णय १९ डिसेंबर २०२५ पर्यंत होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री…
टॅक्सीचा विषय चिघळणार ?
सरकारातील आमदार, मंत्र्यांची कसोटी गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) वाहतूक खात्याने जारी केलेल्या एप अग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. या आक्रमकतेची गंभीर झळ किनारी भागांतील आमदार…
धारगळ बनावट विल प्रकरण गुन्हे शाखेकडे
संशयिताला समन्स जारी; पोलिस आणि महसूल अधिकारी संकटात गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) धारगळ दाडाचीवाडी येथे सुमारे ६२ हजार चौ. मी. जमीन बनावट विल वापरून म्यूटेशन केल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे…
डेल्टा कॉर्पच्या ५.५१ कोटींचे रहस्य काय ?
काँग्रेस नेते एल्वीस गोम्स यांचा सरकारला सवाल गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी) धारगळ येथे डेल्टा कॉर्प कॅसिनो कंपनीच्या टाउनशिप प्रकल्पासाठी ३.३३ लाख चौरस मीटर ओलीत क्षेत्राखालील जमीन रूपांतरित करण्याचे गंभीर प्रकरण…
गोव्याच्या अस्तित्वाची पालखी युवकांच्या खांद्यावर
गोवा घटकराज्य दिन आयोजित परिसंवादात ज्येष्ठांचे आवाहन गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) कुठलाही बदल किंवा परिवर्तन घडवायचे असेल, तर त्यासाठी चळवळ उभी करावी लागते. गोव्याचे अस्तित्व आणि भविष्यासाठी युवापिढीने पुढे सरसावे…
गोविंद गावडे यांच्या प्रकरणी आज फैसला ?
सभापती रमेश तवडकर यांच्या मंत्रीपदाबाबत चाचपणी गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) कला आणि संस्कृती, तसेच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर आज अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. गावडे…
दाडाचीवाडी प्रकरण; मुख्यमंत्र्यांची गंभीर दखल
पोलिस आणि महसूल अधिकारी चौकशीच्या रडारवर गांवकारी, दि.२८ (प्रतिनिधी) पेडणेतील धारगळ, दाडाचीवाडी येथे सुमारे ६२ हजार चौ.मी. जमीन बनावट विल तयार करून परस्पर आपल्या नावे करण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री…
ओडशेल-ताळगांवचे आदिवासी भीतीच्या छायेत
डोंगर पठारावरील मेगा प्रकल्पामुळे जिवीत व मालमत्तेचे संकट गांवकारी, दि.२७ (प्रतिनिधी) ताळगांव मतदारसंघातील ओडशेल गावात आदिवासी समाजाची वस्ती असून, हे लोक मुख्यतः मुंडकार आहेत. या गावाच्या डोंगर पठारावर भाटकाराचा एक…















