चोराला पकडणार की वाचवणार ?

धारगळ बनावट व्हिल प्रकरण अधांतरीच गांवकारी (दि.२४) पेडणे तालुक्यातील धारगळ – दाडाचीवाडी येथील एका जमिनीबाबत बनावट व्हिल तयार करून ती जमीन अनेकांच्या नावे लीजवर दिली गेली. पीडित कुटुंब न्यायासाठी वणवण…

“भिकेचे डोहाळे”

पण या योजनेचा राजकीय व प्रशासकीय गैरवापर पाहता हेही मान्य करावे लागेल की इथल्या व्यवस्थेने गोमंतकीय जनतेला भिकेचे डोहाळे लावले हे मात्र सत्य आहे. समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी…

टीसीपी विषयावर सरकारचे तोंडावर बोट!

पळपुट्या धोरणावर विरोधकांचा हल्लाबोल गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेच्या आजच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी नगर नियोजन खात्याशी संबंधित विचारलेल्या प्रश्नावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून उत्तर…

मराठीची किंमत शुन्य ?

काळजात मराठीबद्दल प्रेम आणि मराठीवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर अभ्यासयुक्त युक्तीवाद मुखावर येईल तेव्हाच विधानसभेत मराठीला न्याय मिळू शकतो राज्यात सध्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी…

फ्रेंड्स कॉलनीवर अखेर फिरणार बुलडोझर

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांचा निर्णय गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी) चिकोळणा-बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ४/१ मधील बेकायदेशीर बंगले आणि घरे त्वरित रिकामी करावीत अन्यथा ती पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक…

सरकारचा हिशेब कोलमडला

जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या हाती राज्याच्या भवितव्याची चावी असते. ही चावी जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे. विविध खात्यांतील वित्तीय बेशिस्तीवर योग्य वेळी अंकुश न लावल्यास गोवा राज्य गंभीर वित्तीय संकटात सापडण्याची…

कॅश फॉर पोस्टमन !

पूर्वी गोवा एक संघराज्य होते आणि लहान प्रदेश या नात्याने त्याचा समावेश भारतीय डाक सेवेच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये करण्यात आला असावा. पण आता गोवा हे पूर्ण राज्य बनले आहे, त्यामुळे ही…