धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

धिरेंद्र फडते वाढदिवस विशेष गावांगावांत असे धिरेंद्र फडते उभे राहिले तर आपल्या गावांकडे आणि गोव्याकडे वाकडी नजर लावण्याचे धाडस कुणालाच होणार नाही हे मात्र नक्की. गोव्याचे पर्यावरण आणि भवितव्य राखून…

सावित्री गावडे हीला न्याय मिळणार ?

कोरगांवात संशयितांची प्रचंड दहशत पेडणे, दि. २२ (प्रतिनिधी) गावडेवाडा-भटवाडी, कोरगांव येथील एक वृद्ध महिला सावित्री गावडे यांच्या बागायतीतील २८ पोफळी आणि २ कवाथे कापून टाकल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.…

विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

इंडि आघाडीच्या एकजुटीचा धुव्वा पणजी,दि.२२(प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र वावरलेल्या विरोधकांच्या एकजुटीचा धुव्वा उडाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केलेले विजय सरदेसाई यांना विरोधकांनीच एकाकी सोडल्याने…

विजयबाब संयमाने घ्या…

सरदेसाई यांना श्रद्धा आणि सबुरी हे दोन मंत्र जपावे लागतील. हुळवारपणे आपली डागाळलेली प्रतिमा सुधारून फासे टाकले तरच ते राजकारणात विजयी ठरतील हे त्यांनी लक्षात ठेवावे. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस…

मनोज परब आगे बढो…

आरजीपी जर गोंयकारांसाठी काम करणारा पक्ष आहे, गोंयकारांचे हित जपणारा पक्ष आहे आणि गोंयकारांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष असेल तर गोंयकारांनीच या पक्षाला मदत करावी लागेल आणि या…

विरोधकांकडून सरकारला मोकळे रान

युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता गप्प का? पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या अनेक गोष्टींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त बनली असतानाही विरोधक मात्र सरकारवर वचक ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रमुख विरोधी…

धारगळ रविंद्र भवनला चालना हवी

राजन कोरगांवकर यांची मागणी पेडणे, दि. २१ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यासाठी धारगळ येथे रविंद्र भवनसाठी सरकारने जागा निश्चित केली आहे. कला आणि संस्कृती खात्याच्या ताब्यात ही जागा दिली असतानाही काही लोक…

पॅराग्लायडिंगचे हप्ते कुणाला ?

पर्यटन, पोलिस संशयाच्या घेऱ्यात पेडणे, दि. २० (प्रतिनिधी) पेडणे केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रात समुद्रकिनारी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटणाऱ्या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग ऑपरेटरचा पडून मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणामागील अनेक भानगडींचा उलगडा होऊ…

error: Content is protected !!