Top Tags
    Latest Story
    Majestic Casino Firing: Two Assailants Fire Three Rounds at Director Srinivas Nayak, Bodyguard Fires Backपोलीस ठाण्याजवळच गोळीबार; गोव्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? — गिरीश चोडणकर: ‘प्रभावशाली व्यक्तीही सुरक्षित नसतील तर सामान्य गोमंतकीयांचे काय?’; पर्वरीतील घटनेवरून काँग्रेसचा सरकारवर घणाघातMajestic Casino Director Srinivas Nayak Escapes Firing Attack; Six Rounds Reportedly FiredCITU Demands Equal Pay for Goa Theatre Instructors, Warns of Legal Actionरथींद्र बोस यांच्या मुख्यमंत्री, टीसीपी मंत्री व तवडकर भेटींवर काँग्रेसचे प्रश्नड्रग्ज फ्री झोनवरून सरकारची कोंडी28/08/2026 e-paperधर्मांतरविरोधी विधेयक; राजकीय डाव ओळखा !‘५०० मीटर ड्रग फ्री झोन’ म्हणजे रावणराज्य कारभाराचे प्रतिबिंब : प्रभव नायकBJP Legal Cell Welcomes Goa’s Proposed Anti-Conversion Bill

    Today Update

    वझरी- पेडणेत सोमवीर खत्रीचा प्रवेश!

    कोर्ट रिसीव्हरच्या जमीन विक्रीवरून स्थानिकांत तीव्र संताप गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पेडणे तालुक्यातील वझरी गांवात कोर्ट रिसीव्हरच्या जमीन मालकीच्या विषयावरून आधीच वातावरण स्फोटक बनले आहे. आता ह्याच कोर्ट रिसीव्हरच्या वारस…

    भ्रष्टाचार विरोधी पथक हो!

    मुख्य दक्षता अधिकारीपद हे प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिवांकडे असते आणि गृहमंत्री या नात्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बॉस हे मुख्यमंत्रीच आहेत. सहाजिकच त्यांच्या आदेशाविना किंवा माहितीविना कुठलीच कारवाई होऊ शकत नाही.…

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    प्रत्येकवेळी या धर्मातील लोकांना आपला राष्ट्रवाद, देशप्रेम, बंधुभाव सिद्ध करावा लागत असेल, तर मग या धार्मिक लोकांच्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. “धर्म, जाती, प्रांत, भाषा भेद सारे…

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    महसूल, पोलिस, वन, वाहतूक, खाण अधिकारी वाटेकरी गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) रेती आणि चिरे हे बांधकामासाठी आवश्यक घटक असले तरी अधिकृत परवाने नसल्याने या दोन्हीच्या उपलब्धतेत मोठी अडचण आहे. त्यामुळे…

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    आपला धार्मिक एकोपा हीच आपली ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावरच आपण अशा दहशतवादाला सडेतोड प्रत्यूत्तर द्यायचे आहे हे विसरून चालणार नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या…

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    पूरप्रवण क्षेत्रात उंच इमारतींना परवानगी – गोवा बचाव अभियानाचा आरोप गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) पणजी शहरात सध्या बाह्य विकास आराखड्यातील झोन बदलून मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीतील अधिसूचित पूरप्रवण क्षेत्रात उंच…