Today Update

कंत्राटी कामगारांना कराराची सक्ती

मनोरुग्ण इस्पितळातील पेशंट अटेंडंट धास्तावले गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात गेली दहा वर्षे कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या २६ पेशंट अटेंडंटना कंत्राटी सेवा करारावर स्वाक्षरी करण्याची सक्ती करण्यात…

भाजपची ‘हायकमांड’ संस्कृती

काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीलाही गोवा भाजपने मागे टाकले आहे. केंद्राचा एखादा आदेश किंवा सूचना म्हणजे “सर आखोंपर” अशा तऱ्हेने राज्यातील नेते वागताना दिसतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी माजी मुख्यमंत्री…

झुंझार रणरागिणीपुढे सरकारची शरणागती

ॲड. नॉर्मा आल्वारीस यांच्या युक्तीवादासमोर महागडे वकीलही फिके गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेत बहुमताच्या जोरावर नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचित केलेले कलम १७(२), तसेच विशेष आदेशाद्वारे अंमलात आणलेले कळंगुट-कांदोळी…

निर्दयी सरकार, दिलदार नेते

जर आपल्या लोकप्रतिनिधींनी “जनता सरकारवर नव्हे, तर माझ्या दिलदारपणावर अवलंबून आहे” असे वागू लागले, तर भविष्यात गुलामगिरीची ही गाठ अधिकच घट्ट होईल आणि लोकशाहीचा अस्त होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवाणी करणाऱ्याची…

मुरगाव पीडीएच्या डोक्यावर कुणाचे ‘भूत’?

भूतानी प्रकल्पाला डोंगर कापणीचा परवाना गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) सांकवाळ येथील वादग्रस्त भूतानी मेगा प्रकल्प सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एमपीडीए)…

या हव्यासाचे काय करायचे?

आमदार मायकल लोबो यांच्यावरील आरोप, त्यांचे पक्षांतर, आणि त्यानंतर सरकारची ओडीपी संदर्भातील भूमिका पाहता, जमीन व्यवहारांवरूनच राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचे स्पष्ट होते. राजकारणात पैसा कमावणे ही गोष्ट काही नवीन राहिलेली…

न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

धारगळ बनावट विल प्रकरणी पीडितांची ससेहोलपट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) इंडिया जस्टीस रिपोर्टच्या ताज्या अहवालात गोवा हे लहान राज्यांमध्ये न्यायदानाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता,…